** आठवमोगरा **
मोगरा फुलला
अंगणात...
तसाच मोगरा फुलला
तुझ्या सहवासात...
मनात दरवळून चोहिकडे
प्रेमाचा सुगंध....
प्रफुल्लित झाले मनात
त्याचे - माझे छेडीता
मैत्रिणी...
तेवढाच फुलतो मनातील
मोगरा तुझ्या...
आठवणींचा..!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **आठवमोगरा ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!