savitalote2021@bolgger.com

भक्ती कविताआषाढ एकादशी कविताविठ्ठल कवितामराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भक्ती कविताआषाढ एकादशी कविताविठ्ठल कवितामराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ जुलै, २०२२

* विठ्ठल ***

*** विठ्ठल ***

वारी भक्तीची समाधानच्या 
प्रत्येक पावलांवर  चालणारी 
वारी भक्तीची विश्वासाच्या पावला 
पावले समाधानी मनी 
होऊन चालणारी 
वारी जन्माचे सार्थक 
समाधानच्या रोपट्याला 
पानाफुलांची बहर 
विठ्ठलाच्या दर्शनाने 
वारी भक्तीची 
समाधानाच्या पावलांवर...!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 





स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...