savitalote2021@bolgger.com

निसर्ग कविता प्रेम कविता विरह कविताआयुष्याकविताआहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग कविता प्रेम कविता विरह कविताआयुष्याकविताआहे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

** मावळतीचा सूर्य माझा **

दिवसा प्रकाश देऊन सांजवेळेला परतीचा प्रवास चालू करतो आपला सखा सूर्यमित्र. आकाशामध्ये रंगाची उधळण करून निघून जातो ...परत येण्यासाठी या भावविश्वातून ही कविता लिहिलेली आहे..!! ही कविता स्वरचित स्वलिखित आहे.

** मावळतीचा सूर्य माझा **

निघाला प्रवासाला परतीच्या 
आकाशात केशरी रंगाचा 
चोहीकडे पसारा 
हसतच बोलून गेला 
स्वप्न बघ उद्यासाठी 
अंधाराच्या काळाकुट्ट कोठडीत 
प्रकाश घ्यायला येईल 
परत.. 
परतीचा प्रवास झाल्यानंतर 
तुझ्या स्वप्नांना 
मोकळी वाट देण्यासाठी 
प्रकाशमय करण्यासाठी 
निघालो परतीच्या प्रवासाला 
सांजवेळी... 
तुझीमाझी ताटातूट 
फक्त काही क्षणासाठी..!!

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** मावळतीचा सूर्य माझा **

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ..!!


Your friend Suryamitra starts the return journey in the evening by giving light during the day.  He leaves with a splash of color in the sky ... This poem has been written from this world to come back .. !!  This poem is self-written.

 ** The setting sun is mine **

 Let's go back to the journey
 Orange in the sky
 Pass it to Chohi
 He smiled and spoke
 Dream for tomorrow
 In the darkened cell of darkness
 The light will come on
 Back ..
 After the return journey
 To your dreams
 To give free rein
 To illuminate
 We set off on the return journey
 In the evening ...
 Break up with you
 Just for a moment .. !!

 ✍️🏻®️©️Savita Tukaramji Lote
 Title: - ** The Falling Sun is My **

 Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...