जिवापाड जपलेल्या प्रेम विरहानंतर मनाला परत कुणीतरी व्यक्ती जिवापाड आवडून जातो. पण ते प्रेम नसते.... तरी पण त्याच्या एकूण व्यक्तीमत्वर, आत्मविश्वासावर आणि सकारात्मक भाषाशैलीवर मन त्याच्या मनाकडे आकर्षिली जाते.
मन प्रफुल्लित होते. स्वतःचे!!! मनातील कोमेजलेली कळी परत फुलते आणि मनाला परत प्रेमात💖💖 पडावेसे वाटते कारण त्याला त्या प्रश्नांची उत्तरे हवी असते. ते मनाला आजपर्यंत मिळालेले नसते. आणि परत जगण्याची भाषा त्या अनोळखी व्यक्ती सोबत जगायचे असते. म्हणून ,"मनाला परत प्रेमात पडावेसे वाटते.."
याच भावविश्वातून ही कविता शब्दबद्ध केलेली आहे. कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
"धन्यवाद....!!!❤!!!!"
परत प्रेमात पडावे
असे आयुष्यात घडत आहे
कुणीतरी परत...
मनाला स्पर्शून जाते आहे
शब्दाविनाच मनाला
प्रफुल्लित करीत आहे
त्याचे हसू.. त्याचे शब्द...
त्याची भाषा... त्याचे नयन
आणि त्याचा ताठरपणा
सर्व सांगून जात आहे
म्हणूनच मनाला परत प्रेमात
पडावे वाटत आहे
फक्त स्वतःसाठी......
कारण माझे प्रेम माझे आहे
त्याचे प्रेम त्याचे आहे
त्याच्या प्रेमाला मर्यादा आहे
माझ्या प्रेमाला अमर्यादित शब्द आहे
पण स्वतः माझ्यासाठीच
मन अनोळखी व्यक्तीच्या
प्रेमात पडावे म्हणते... आवडलेल्या!!
कुठेतरी शब्दांच्या सोबत चालावे म्हणते
हसूच्या सागरात मनसोक्त
हसून घ्यावे म्हणते
त्याच अनोळखी व्यक्तीसोबत
ओळखी करून...
कुठेतरी बघावे म्हणते
त्याच्या शब्दांच्या साक्षीने मिळते का
आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे
त्याच्या शब्दातील अर्थासारखे
म्हणून मनाला...
परत प्रेमात पडावे वाटते
आयुष्याच्या या टप्प्यावर
शब्दवीणाच..! सर्व सांगावे वाटते
म्हणते परत प्रेमात पडावे वाटते
मनाला परत प्रेमात पडावे वाटते
अनोळखी व्यक्तीला
ओळखी करून...
मनातील प्रेम सांगावे वाटते
मनातील प्रेम सांगावे वाटते...!!
©️®️✍️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *परत प्रेमात पडावेसे वाटते *
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😄😄😄😄❤❤
Someone who loves Jivapad returns to his mind after the loss of Jivapad. But it is not love .... yet the mind is attracted to his mind because of his overall personality, self-confidence and positive language style.
The mind was cheerful. Own !!! The withered bud of the mind blooms again and the mind wants to fall in love again because it needs answers to those questions. That mind would not have got it till today. And the language of living back is to live with that stranger. So, "the mind wants to fall in love again ..."
It is from this sentiment that the poem is worded. The poem is self-written and self-written. If you like it, don't forget to like and share .. !!
"Thank you .... !!! ❤ !!!!"
*** I want to fall in love again ***
Fall in love again
This is happening in life
Someone back ...
The mind is touched
Mind without words
Is hilarious
His smile .. his words ...
His language ... his eyes
And its rigidity
All is being said
That's why the mind is back in love
Feeling we have 'Run out of gas' emotionally
Just for yourself
Because my love is mine
His love is his
His love has limits
My love has unlimited words
But for myself
The mind of a stranger
Favorite says to fall in love
Says to walk with words somewhere
In the ocean of smiles
Says to smile
With the same stranger
By identifying ...
Says to look somewhere
Is it by witnessing his words?
Answers to life's questions
Like the meaning in his words
So mind you ...
I want to fall in love again
At this stage of life
Word of mouth ..! I want to tell you everything
Says I want to fall in love again
The mind wants to fall in love again
To a stranger
By identifying ...
I want to express my love
Express your love...!
©️®️✍️Savita Tukaramji Lote
Title: - * I want to fall in love again *
Awareness of your arrival is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!