savitalote2021@bolgger.com

प्रेम कविताआठवणीतील कविताआयुष्य कविताविरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविताआठवणीतील कविताआयुष्य कविताविरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

शपथेवर कधीही



*** शपथेवर कधीही ***

शपथेवर कधीही नसते रे प्रेम 
शपथेवर कधीही नसते रे आठवणी 
शपथेवर कधीही नसते रे शब्द 
शपथेवर कधीही नसते रे भावना 
शब्द नसते रे कधी शपथेवर देऊन 
भिजलेल्या भावना कोरड्या होत 
नाही म्हणून, शपथेचा बहाना करू 
नकोस माझ्या ❤प्रेमाला...!!

         ©️®️✍️सविता तुकाराम लोटे 
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *****   शपथेवर कधीही***

            आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 



*** Never on oath ***

 Love never swears
 Ray never remembers swearing
 The word Ray is never on the oath
 There is never a feeling of swearing
 There are no words to ever swear
 Wet feelings dry up
 No, let's just swear
 Don't love my love ... !!

 ©️®️✍️Savita Tukaram Lote
         ©️®️✍️Savita Tukaramji Lote
 Title: - ***** Never swear ***

 Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓




माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...