savitalote2021@bolgger.com
रविवार, २९ मे, २०२२
पाणी
***पाणी***
पाणी वाचवा जीवन वाचवा
असे फक्त वाचत आलो तरीही
दुष्काळ आहे कुठे ना कुठे
एक हंडा पाण्यासाठी
वणवण सारी
म्हणून जपून वापरा निसर्गाची पाणी
हे आपले कर्तव्य आहे
स्वतः स्वतः घेतलेली जबाबदारी
उमलेल नव अंकुर
पहिल्या थेंबाच्या स्पर्शाने....
तो थेंब येणाऱ्या
पिढीची संपत्ती आहे
पिढीची संपत्ती आहे.....!!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
*** ते पाणी ***
प्रेम आणि विरहाच्या सोबत फक्त एकच गोष्ट सोबत असते. ते म्हणजे पाणी कधी सुखाची तर कधी विरहाचे दुःखाचे पाण्याचे स्वरूप बदलते पण तो सोबतच असतो. ते म्हणजे पाणी...!! कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!!!
*** ते पाणी ***
तुझी माझी भेट समुद्र किनारी
तुझी माझी नजर
लाटांच्या सोबतीने.....
तुझा माझा संवाद सांजवेळेच्या
सूर्यासोबत
खळखळणाऱ्या हसरा
पावलांच्या आकृतींच्या
रांगोळी सोबत हसरी
सांजवेळ हसरा समुद्रकिनारा
हसरी मी हसरा तू
आपल्यातील शांतता फक्त
पायाला स्पर्श करून
जाणाऱ्या त्या लाटा
प्रेम निर्माण करणारे ते पाणी
सर्व कस पाण्यासोबतच चालू
आणि आता मात्र तेच पाणी
माझ्या तुझ्या नयनात
विरहाच्या
तुझी माझी भेट समुद्रकिनारी
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ....!
Prem aani virahachya sobat fakt ekch gosht sobat asate. Te mahanje paani kadhi sukhachi tar kadhi virhache dukhache paanyache changing the form of pana to sobtch asato. Te mahanje water...!! Poetry is composed and self written. Avadalyas Like and Share Karayla Visru Naka...!!!
*** Te water ***
tujhi majhi bhet sea shore
you look at me
Latanchaya Sobtine.....
Tujha majha dialogue sanjvelechya
sunset
Khkhnyaya husra
pavlanchya figure
Rangoli Sobat Hasri
Sanjwe, Hasra Beach
Hasri me husra tu
aaplyateel calmness right
Payal Touch Karoon
jaannya tya lata
love creation karanare te paani
Everything is on
And now only hot water
majya tujya naynat
detachment
tujhi majhi bheet seashore
️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aaplya yanyachi janiv apalya reaction. Please don't forget to like and share your feedback in the comment box....!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)
*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने अश्रूचे सोने झाले देहाचे मंदिर झाले सुकलेल्या शरीर...
-
थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह) " संपला आहे माझ्यातला" Drops of Rebellion (Anthology) "I'm done" थेंब...
-
उजेडातील प्रकाश (काव्यसंग्रह) "एक विचारधारा समानतेची" Light in the Light (Anthology) "An Ideology of Equality"...
-
दीक्षा (काव्यसंग्रह) "एक आरंभ नव युगाचा" Deeksha " A beginning of the New Age" काव्यसंग्रह शीर्षक :- द...