savitalote2021@bolgger.com

life kavita Love kavita Premkavita आवडतं तुझं मला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
life kavita Love kavita Premkavita आवडतं तुझं मला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

❤❤आवडतं तुझं मला ❤❤❤

     एक ओळख आणि त्यातून फुलणारे प्रेम. ते प्रेम मनात का निर्माण झाले हे सांगणारी एक प्रियसी..💓💓 त्या प्रेयसीच्या भावविश्वातून ही भावना घेण्यात आली आहे. आणि थोडाफार लिहिण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे.

          आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कविता स्वरचित स्वलिखित आहे .

❤❤❤आवडतं तुझं मला ❤❤❤

आवडतं तुझं मला 
न बघता बघून जाणं 
आवडतं तुझं मला 
माझ्याही नकळत मला 
तुझ्या प्रेमात पाडणे 
आवडते तुझं मला 
माझ्यातील आत्मविश्वास 
जागे ठेवणे 
आवडतं तुझं मला 
माझ्या भावनांना 
तुझ्या शब्दात 
गुंफण आणि तुझे गुंतणे
आवडतं तुझं मला 
शब्दांची ओंजळ करीत 
अलगद मिठीत घेणे 
आवडतं तुझं मला 
माझ्यातील मीपणा जागे 
ठेवणारे ते सर्वच क्षण 
आवडतं तुझं मला 
तुझं हसणं बोलणं 
अधिकारवाणीने रागवणे 
यालाच कदाचित प्रेम म्हणावे 
माझ्या तुझ्यातील 
नात्याला ही ओढ 
आवडतं तुझं मला.....!!❤❤❤

       ©️®️सविता तुकाराम लोटे 


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ❤❤आवडतं तुझं मला ❤❤❤


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


💓💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤❤❤💓❤💓❤💓
           An identity and the love that flows from it.  A sweetheart who explains why that love was created in the mind..💓💓 This feeling has been taken from the feelings of that sweetheart.  And this is an attempt to write a little bit.

 If you like it, don't forget to like and share. The poem is self-written.

 ❤I like you❤

 I like yours
 To see without seeing
 I like yours
 I don't even know
 Falling in love with you
 I love you
 Confidence in me
 To keep awake
 I like yours
 To my feelings
 In your words
 Knitting and your engagement
 I like yours
 Whispering words
 To hug
 I like yours
 Wake up my determination
 All those moments that hold
 I like yours
 Talk about rubbing salt in my wounds - d'oh!
 Anger with authority
 This may be called love
 My yours
 This attraction to the relationship
 I like yours ..... !!

 
        ©️®️✍️Savita Tukaram Lote


 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - ❤❤ I like you..❤❤


 Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't hesitate to like and share.


❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...