savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता संग्रह कविता आयुष्य कविताHappy propose day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता संग्रह कविता आयुष्य कविताHappy propose day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

ओढ Happy propose day

       ** ओढ **

ओढ नाही कशाची ही 
मनाला ओढ फक्त तुझ्या  
प्रेमळ शब्दांची,
 होकार नकार 
यापेक्षाही नाते 
माझे - तुझे 
महत्वाचे .....
Happy propose day

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ओढ

            आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...