savitalote2021@bolgger.com

savita tukaram lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
savita tukaram lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

बाबासाहेब

बाबासाहेब एक संपूर्ण गणित 
ना वजाबाकी ना गुणाकारात
ना बेरीज ना भागाकारात
फक्त आहे संविधानात
लोकशाहीत ...
माणूसकीत ...
 प्रत्येक व्यक्तीचा
जीवनप्रवासाच्या वाटेवरती

      सविता तुकाराम लोटे

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...