savitalote2021@bolgger.com

Dr. Babasaheb Ambedkar Yanche Literature लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dr. Babasaheb Ambedkar Yanche Literature लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

...देवदूत झाला नाही ....

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे गौरव करावे तितका कमीच आहे. त्यांच्या योगदानाला कोणत्याही शब्दात मांडता येत नाही. तरी हा छोटासा प्रयत्न...!!!
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वरचित व स्वलिखित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद..!!!

.....देवदूत झाला नाही ....

तुझी उंची मोजावी असे 
तंत्रज्ञान नाही जगात 
तू दिले माणसातील माणुसकीला 
माणूसपण..... 
तू तरी देव झाला नाही 
तू मार्गदाता झाला 
वंचित पीडित समाजाच्या 
हक्काची जागा मिळवून दिली 
जगण्यासाठी, जगण्याच्या प्रत्येक पायरीवर स्वाभिमान जागा केला 
स्वाभिमान जागा करून दिला 
तरी तू देवदूत झाला नाही 
तू संविधान निर्माता झाला 
आमच्यासाठी....
तू मार्गदाता झाला आमच्यासाठी 
आयुष्यभरासाठी...
जीवनाच्या प्रत्येक लढाईसाठी 
जीवनाच्या प्रत्येक क्षणासाठी 
तुझी उंची मोजावी 
असे तंत्रज्ञान नाही जगात

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- देवदूत झाला नाही ....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==========================================================

 
           Dr. Babasaheb Ambedkar yanchya karyache gaurav karave titka kamich ahe.  Tyanchya samvidala kontyahi shabbat mandata yat nahi nahi.  What a small effort...!!!
 Avadalyas Like and Share Karayla Visru Naka.  Poetry is composed and self-written.  Thank you very much in the comment box..!!!

....the angel did not jhala....

 tujhi high mojavi ase
 don't wake up to technocracy
 You die
 Manuspan.....
 You are not your god
 you are the guide
 marginalized victim society
 Hakkachi Jaga Miwoon Dilli
 Jaganyasathi, Jaganyachya every pyriver self respect awakened banana
 wake up self respect
 Tari you angel did not jhala
 You are the framer of the constitution
 Aamchisathi....
 Thou Margdata Jhala Aamchiasathi
 Ayushbharasathi...
 every fight
 every moment of life
 you high mojavi
 Don't wake up like this technology


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
 Title :- Angel Jhala Nahi ....

 Aaplya yanyachi janiv apalya reaction  hoy.  Please don't forget and like and share your feedback in the comment box.









       

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...