savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता प्रासंगिक कविता शेतकरी आत्महत्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता प्रासंगिक कविता शेतकरी आत्महत्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

भीती


भीती 
तहानेने व्याकूळ
आत्महत्या करीत आहेत 
शेतकरी समाज
दया न येती
सरकार अभिमानाने सांगती
कृषिप्रधान देश आमुचा 
परी भीती मनात 
काय? 
आम्ही कृषिप्रधान 
दोन वेळच्या जेवणासाठी 
करावी लागते रात्र-दिवस 
कष्ट डोंगराएवढे दुःख 
मनात ठेवून जाता आहे 
प्राणज्योत संपवून 
भीती वाटते मनी
असेच चालले तर 
आम्ही कसे सांगू
कृषिप्रधान देशवासी ! 
आम्ही 
        सविता तुकाराम लोटे 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...