दुःखाचा महापूर स्वतःसाठीच असतो
वेदना फक्त स्वतःसाठी असतात
मनाने स्वार्थी व्यक्तीच्याही
मनाने सज्जन असलेल्या व्यक्तीच्याही
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात आधार फक्त वेदनेचाच असतो पूर्णत्वाच्या विचाराने बाईपण जगत असते वेदनेचा काय घेऊन बसले मासिक धर्म...