savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कविता मराठी कविता Marathi Kavita आयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कविता मराठी कविता Marathi Kavita आयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ जून, २०२२

संग्रह

       आयुष्य हे प्रेमळ बंधनाने बांधले गेलेले आहे. हे बंद ऋणानुबंधनाने बांधले गेलेले आहे. आठवणी संग्रहित असतात. आयुष्याला नवीन दिशा देणाऱ्या असतात. पण काही जुन्या आठवणी घट्ट मनाच्या पानांची बांधलेल्या असतात.
        म्हणून या कवितेचे शब्द आहे .....
अजून तरी जुनी पाने फाटलीच नाही 
तरी नवीन पानाचा संग्रह केलाच आहे 
       अशी आयुष्य जगत आहे. या भावविश्वातून ही कविता सजली आहे. कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!❤

      
    **** संग्रह ***

आठवणींच्या डायरीत जुनी पाने 
वाचावी असे शिल्लक राहिलेच नाही
 
मनातील शब्द आपलेच असावे 
इतर कुणाचे नाही आता असे असावे
 
वाटत,उगाच असत्याचा पाढा वाचू नये 
कारण सत्य कधी लपत नाहीच 

सभोवताली गर्दी  वेगळीच आता 
पायांना ठेच लागली वाटत आता
 
पूर्णविराम आमच्या वेळेला नवीन वाट धरली म्हणूनच प्रवास चालू आताचा 

आकाशाला गवसणी परत घातली 
आठवणींच्या डायरीत परत लिहिली 
 
अजून तरी कुणी जुनी पाने फाटलीच नाही 
तरी नवीन पानांचा संग्रह केलाच आहे 

अजून तरी जुनी पाने फाटलीच नाही 
तरी नवीन पानाचा संग्रह केलाच आहे

       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

======================================❤❤❤❤❤==========


सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 



Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi

चारोळी  motivational charolya 
 kavita aayushavar kavita Inspirational kavita 


=============================

    Ayushya, O love, you have come to tie the knot.  Hey, you have come to tie the knot with debt.  Athavani Collected Discrete.  Ayushyala new direction denyanya asat.  Pan kahi junya athavani ghat manachya pananchi bandhalelya asat.
 Mahnoon or Kaviteche words come .....
 Ajun tari zuni paneFatlich nahi
 Tari New Panacha Collection Kelach Ahe
 Aashi ayushya world has come.  Or the emotion of the poem has come to light.  Poetry is self-written and self-written.  Avadalyas Like and Share Karayla Visru Naka..!!❤




         **** collection ***

 Athavanichya diyat juni pane
 Wachavi ase shillak rahilech nahi

 manateel word aplech asave
 Itar Kunache Nahi Aata Aase Asave

 Wat, ugach untachcha padha vachu new
 Cause truth never fails

 Sabovtali thunder
 Payana thatch lagli wat aata

 Full stop Amchaya Velela Naveen Wat Dharali Mhunach Pravas Chalu Aatacha

 Akashala Gavasani layer Ghatali
 Eighthvaninchya diyarit layer lihili

 Ajun Tari Kuni Juni Pane Fatlich Nahi
 Tari Naveen Panacha Collection Kelach Ahe

 Ajun tari zuni paneFatlich nahi
 Tari New Panacha Collection Kelach Ahe

 ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget and like and share your feedback in the comment box.

 ======================================================!==!



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...