savitalote2021@bolgger.com

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

प्रवास

 ***** प्रवास *****

प्रवास हसरा प्रवास चालू होणारा 
प्रवास वेगवान प्रवास अडथळ्यांचा 
प्रवास सुखाचा प्रवास दुखाचा 
प्रवास नवीन ओळखींचा 

प्रवास जन्मापासून प्रवास वेळेचा 
प्रवास आयुष्य शैलीचा 
प्रवास वाहत्या पाहण्यासाठी 
प्रवास पळती झाडे बघण्याचा 

प्रवास आता नवनवीन गोष्टी शिकण्याचा 
प्रवास जिव्हाळ्याचा प्रवास आपुलकीचा 
प्रवास एका नात्यातून 
दुसरा नात्यात जाण्याचा 

प्रवास विचारांचा प्रवास स्वप्नांचा 
प्रवास ऋणानुबंध प्रवास शब्दांचा 
प्रवास अंतिम क्षणांचा 
प्रवास निसर्गात विलिन होण्याचा

पण या प्रवास प्रवाहात 
मनसोक्त जगणे महत्वाचे...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
         कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

=============================

***** travel *****

 Travel Smile Travel ongoing
 Travel fast travel obstacles
 A journey of happiness, a journey of pain
 A journey of new acquaintances

 Travel Time travel from birth
 Travel lifestyle
 To see the journey flow
 Travel to see the trees

 Travel now to learn new things
 A journey is an intimate journey of affection
 Journey through a relationship
 Getting into another relationship

 Travel of thoughts Travel of dreams
 Travel Vocabulary Travel Vocabulary
 The final moments of the journey
 Travel to merge into nature

 But in this travel flow
 It is important to live contentedly...!!
 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
 
=============================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...