**विरह दुःख**
काट्यांचा पसारा हा काट्यातच राहू दे
गुलाबाच्या काट्यांचा स्पर्श होऊ न देता
टवटवीत फुलू दे तुझ्या विरहाचे दुःख दुःखच
दुःखाला परी सीमा नाही तसेच अंतही नाही
तुझ्या आठवणींच्या सुखद आठवणींना राहू दे
विरहाचे दुःख मागे माझ्यासोबत
तू सुखाची चाहूल चाल माझ्या विना
वाळवंटाचे नशीब माझे आहे
कारण काट्यांचा पसारा काट्यातच राहू दे
विरहाचे दुःख दुःखच राहू दे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
**separate sadness**
Let the forks remain in the forks
Without touching the thorns of the rose
Let the sadness of your loss blossom into freshness
Suffering has no boundaries and no end
Let the pleasant memories of your memories remain
The pain of separation is with me
You want happiness without me
The fate of the desert is mine
Because the spread of the forks should remain in the forks
Let the sorrow of separation be sorrow
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔