एक प्रेयसी आपल्या प्रियकराला आपल्या मनातील भावना व्यक्त करताना तिच्या भविष्यातील तिचे स्वप्न सांगत आहे. "या नात्याला", या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...
धन्यवाद!!!!!
......या नात्याला....
आता नवीन अर्थ द्यावा
या नात्याला....
चालावे माझ्यासोबत तू
सप्तपदी आणि मी समर्पित हावे
त्या पवित्र बंधनासोबत
पदरी मातृत्वाचे दान घेऊन
सोबत मेकअप करावा
सौभाग्याच्या दानासोबत
अंतिम क्षणापर्यंत आयुष्याच्या
सजावे सौभाग्यगाने चार लोकांच्या
साक्षीने शांत तेजस्वी आणि निस्तेज
शरीराने.....
तू माझ्या जवळ असावा
त्या क्षणी हातात हात घेत
म्हणावे पुढच्या जन्मी सोबत
घेऊ या
सप्तपदी ...या वचनासोबत
निरोप घेऊन
परत त्याच प्रेमात स्वतःला
गुरफटून ठेवूया
जन्मोजन्मी.....
वेळ आली आहे
आता नवीन अर्थ द्यावा
या नात्याला....
नवीन अर्थ द्यावा
या नात्याला....
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- .......या नात्याला....
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==========================================================
A beloved aaplya priyakarala aaplya manateel expressing the feeling tichya futuretil tiche dream sangat aahe.
"Ya natyala", or kavitechya madhatun express karit ahe. Kavita Avadalyas Like and Share Karayla Visru Naka...
Thank you!!
....or natyala....
they have come
Now new meaning
Or Natalya....
Chaleway majyasobat you
Saptapadi and me should be devoted
so holy bondage
Padri Matrutnache Dan Gheun
Sobat makeup done
good luck charity
last minute prayer
Decorate good fortune
Sakshine calm, stunning and languishing
Body.....
you majya jawal asava
this momentary accident
Mhnave Puduchya Born Sobat
Gheu or
Saptapadi ... or Vachanasobat
damn disgusting
layer tyach premat swatlala
Gurfatoon Thevuya
Born born.....
they have come
Now new meaning
Or Natalya....
new meaning
Or Natalya....
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Title :- .......or Natyala....
Aaplya yanyachi janiv apalya reaction ho. Please don't forget and like and share your feedback in the comment box.