** आपल्याच आपल्याशी एकांतात **
गर्दीत घालून देतो
रात्र एकांतात घेऊन जाते
आपल्या कुशीत
अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन
आता संघर्ष असतो
संपूर्ण दिवसाचा
येथे चेहऱ्यावर नवीन मेकअप
करीत कोणत्याही प्रश्नाची
चाहूल लागू न देता
चालावे लागते जिद्दीने
आत्मविश्वासाने पावलोपावली
संघर्षाला मनातील बंद
कपाटात ठेवून
तेव्हाच आपल्यातील आपले
पण जगू शकतो
आपल्याच आपल्याशी
एकांतात...!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
** Alone with ourselves **
You are full of thoughts
Put it in the crowd
The night leads to solitude
in your arms
By answering many questions
Now there is conflict
of the whole day
New face makeup here
For any question
Without applying chahool
You have to walk stubbornly
Walk with confidence
Close the mind to conflict
Keeping it in the closet
That's when ours in us
But can live
With you
In solitude...!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=========================!!!!!!!!!!