savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता सामाजिक कविता mashik pali marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता सामाजिक कविता mashik pali marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ मे, २०२१

मासिकपाळी

      28 मे आंतरराष्ट्रीय मासिक पाळीचे दिवस त्यानिमित्त मासिक पाळी विषयक जागृती निर्माण करणारी ही रचना

*******मासिक पाळी ******

सत्य 
अस्तित्वाच्या गणिताचे 
निसर्गचक्र मानवी 
अस्तित्वाचे ...
स्त्रीत्वाच्या एकांत, आकांत !
याच क्षणाच्या कुशीत 
सत्य ...
निसर्गचक्राचे ...
स्त्रीत्वाचे ...
आईपणाचे 
बाईपणाचे  ...
सन्मानाचे 
रक्ताच्या थेंबाचे ...
सत्य 
मानवी अस्तित्वाचे !!!!!
     

©️✍️ सविता तुकाराम लोटे 



 ✍️©️ Savita Tukaram Lote

-------------//////-----------------

 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...