savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता प्रासंगिक कविता विरह कविता स्त्री कविता संग्रह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता प्रासंगिक कविता विरह कविता स्त्री कविता संग्रह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

प्रश्न

प्रश्न
एक एक प्रश्नचिन्ह 
उभे आवासून
वास्तवतेत  
कागदाची घडी करावी 
तशी चौपट होत जाते
प्रश्नचिन्हची साखळी 
आवासून
अपेक्षांचे डोंगर 
वसंताचा बहर 
आसवांची मनगळती
आठवफुलांची तक्रार 
गुरफटून टाकतात
मानगुटीला
प्रश्न चिन्हांची शांत जळत
असलेले सहवेदना 
आणि सूर्योदयाच्या 
किरणाचा
प्रश्नासह...
आवासून!! 
   सविता तुकाराम लोटे 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...