savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता आयुष्यावरील कविता Love positive thoughts life poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता आयुष्यावरील कविता Love positive thoughts life poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ जानेवारी, २०२२

स्वभाव


           काही भावना अशा असतात त्या व्यक्त केल्या जात नाही आणि लपविताही येत नाही पण त्याचे सर्वस्व दर्शन त्याच्या स्वभावातून व्यक्त होत असते.
         अशीच एका भावनेला शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.  प्रेम वेड्या प्रियसीच्या शब्दातून आपल्याच  प्रियकरासाठी!!

**स्वभाव**
तुझ्या🍫❤ गोड स्वभावापेक्षा
तुझा तिखट शब्द जास्तच
जवळचा वाटतो
तो बोलताना अव्यक्त❤ प्रेम
हे नजरेतून व्यक्त करून
जातो, तुझ्या हृदयाच्या त्या
हळव्या कोप-यात 

माझे अखंड स्थान आहे 

हे सांगून जातो
म्हणून तुझा 💖तिखट शब्दच
जास्त प्रेम भरला वाटतो
माझ्या मनाला
माझ्या भावनेला आणि
माझ्या 💘स्वप्नविलासी
जगाला...!!
          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** स्वभाव *****

            आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!





            Some emotions are such that they are not expressed and cannot be hidden, but all its manifestations are expressed through its nature.
              This is an attempt to put such a feeling into words.  From the words of love crazy sweetheart to your own lover !!

 ** Temperament **

 Than your sweet nature
 Your harsh words are too much
 Feels close
 Unrequited love when he speaks
 By expressing it visually
 Goes to that of your heart
 In the soft corner
 I have an intact place
 It goes without saying
 So your sharp words
 Feeling we have '
Run out of gas'  
 emotionally
 To my mind
 To my feelings and
 My dreamy
to the world....!!

         ✍️©️®️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - ***** Temperament *****

        Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!

***❤❤❤❤****❤❤❤***❤❤❤***🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤💖💖💖***


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...