savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कवितामोटिवेट कविताआयुष्य कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कवितामोटिवेट कविताआयुष्य कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

....अंतिम ध्येय ......

         आयुष्य म्हटले की संघर्ष गाथा आली पण यशोगाथाची माळ गळ्यात पडेपर्यंत खूप संघर्षाला समोरे जावे लागते.या वर चालताना आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नका. याच भावविश्वातून ही कविता स्वरचित व स्वलिखित लिहिलेली आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद....!!!

.......अंतिम ध्येय ......

जगण्याच्या वाटेवर काटेच पायदळी 
आले तरी संघर्ष वाट संपत नाही 
कधीच,
तरी चालावे आपल्या अंतिम ध्येयासोबत 
आपल्या स्वप्नांच्या वाटेवर काटे 
अनेक असतील वेदना रक्ताळलेल्या असतील  
मन नाजूक पण दगडासारखे 
झालेले असेल तरी 
आपली अस्मिता सोडू नये 
जगण्याच्या वाटेवर चालत राहावे 
सतत आपल्या ध्येयाला कवेत 
घेऊन संपवावी आपली ध्येय वाटा 
नवीन ध्येय निर्मितीसाठी 
जगण्याच्या वाटेवर काटे अनेक पायदळी 
पण अंतिम ध्येयापर्यंत 
पोचण्यासाठीच...!! 



©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ......अंतिम ध्येय ......

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

==========================================================
The struggle saga of Ayush Mhatle, Aali Pan Yashogathachi Maal is known, till the time it becomes famous.  Yach Bhavvishvatun only poetry is written and written by itself.  Avadalyas Like and Share Karayla Visru Naka.  Thank you....!!!

.......❤...final goal...❤........

 Jaganyachya Watervar Katech Payadli
 Aale tari struggle wat sampat nahi
 Maybe,
 Tari chalave apalya final dhyasobat
 Aaplya swapnanchy watervar kate
 many real pain
 mind delicate pan dagdasarkhe
 Jhalele Asel Tari
 aapli asmita sodu new
 Jaganyachya Waterway Driven Rahaway
 Continuous aaplya dheyala kavet
 Gheun sampvavi aapli dhye vata
 new goal
 Jaganyachya water cut many feet
 till the end
 Pochanyasathich...!!



 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
 Title :- ......Final goal......

 Aaplya yanyachi janiv apalya reaction  ho.  Please don't forget and like and share your feedback in the comment box.


==========================================================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...