savitalote2021@bolgger.com

Savita Tukaram lote निसर्ग कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता ha vara लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Savita Tukaram lote निसर्ग कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता ha vara लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २३ मे, २०२१

हा वारा

       ----   हा वारा -------

हा वारा येते हळूच 
क्षणाक्षणाला सांगतो खूपच 
झाले आता झुरणे 

हा हळूच बोलतो कानात
सांगुन जातो गाल्याला 
स्पर्श करून संपले 
आता झुरणे ...अगणित

शांत क्षणाला येऊन- घेऊन 
अलगत भिरभिरता क्षणाला
ओलावा देऊन ... आनंदाचे थेंब 
अबोल शब्द ,
अगणित 

उत्तरामागे 
प्रश्नांचा वारा 
निरंतर अगणित
क्षणाक्षणाला!

         ©️✍️सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...