*** बदलणारा सरडा ***
रंग बदलणाऱ्या सरड्याला माहीत असेल का त्याचे खरे रूप काय आहे. पण म्हणतात कर्म हे कधीच विसरत नाही तुम्ही कितीही रंग बदला तुम्ही कितीही शब्द बदला तुम्ही कितीही विश्वास बदला तुम्ही कितीही तुमच्या आतला माणूस बदला पण कर्म नावाचा शब्द ते कधीच विसरत नाही.
आत्म अनुशासन हा शब्द त्या सरड्याला माहीतच नसते. आत्मरूप माहीतच नसते.आपण काय आहो कदाचित हे माहीत नसते. म्हणून वेळेनुसार रंग बदलणाऱ्या सरड्याला कोणताही रंग द्या ज्याला तो रंग कळतो तो त्या रंगावर भुलत नाही पण ज्याला तो कळत नाही तो मात्र मरतो.
कधी विश्वासघाताने कधी आपुलकीने कधी जिव्हाळ्याने तर कधी परिस्थितीने. त्यावेळी कर्म नावाचा शब्द निसर्गाच्या डायरीत स्पष्ट आणि लिखित असतो. म्हणून कधीही कुणाशी ही रंग बदलून वागताना बोलताना विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा," कर्म आपला पाठलाग सोडत नाही." मग ते या जन्मातच असो की पुनर्जन्म नावाच्या काल्पनिक जगानंतर असो. विचित्र मुखवटे घेऊन जगण्यापेक्षा मनसोक्त जगा कारण कर्म हे आपल्या पाठीशीच असते आपल्या सावली सारखा.....💕!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==========================================================
*** Shifting Lizard ***
Does the color-changing lizard know what its true form is? But it is said that Karma never forgets, no matter how many colors you change, no matter how many words you change, no matter how many beliefs you change, no matter how much you change the person inside you, but it never forgets the word Karma.
That lizard does not know the word self-discipline. You don't know your self. You don't know what you are. So give any color to a lizard that changes color with time and it knows that color it doesn't forget that color but one that doesn't it dies.
Sometimes by betrayal, sometimes by affection, sometimes by intimacy, sometimes by circumstances. At that time the word Karma is clear and written in nature's diary. So whenever you talk to someone who is acting this color, remember one thing, "Karma doesn't give up on you." Be it in this life or after the imaginary world called reincarnation. Rather than living with a strange mask, live with heart because Karma is by your side like your shadow.....💕!!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
***************************************////////////////////////////////////////////////