savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

चारोळी

आत्मविश्वासाने नाते जुळले पण 
सहानुभूतीने ते अधिक घट्ट झाले 
स्पर्श तुझ्या प्रेमाचा अनोळखी भेटीचा
माझ्या ओलावल्या मनाच्या सहानुभूतीने

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


=============================

#महाराष्ट्र माझा#Maharashtra My

      महाराष्ट्राचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा इतका अभिमानाने भरलेला आहे. म्हणून आता आपल्यापासून सुरुवात करायची आहे हे जपण्यासाठी...!!
       याच भावविश्वातून आशायसंदर्भातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
        कविता स्वलिखित व स्वरचित आहे. चूक असल्यास माफी असावी. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा..!!

** महाराष्ट्र माझा **

महाराष्ट्राचा इतिहास 
शूरवीरांचा 
संविधानाच्या निर्मितीचा 
शाहू फुले आंबेडकर परंपरेचा 
आता महाराष्ट्राचा 
इतिहास 
माझा मी जोपासलेल्या 
संस्कृती परंपरेचाच 
फक्त!!

    ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

        The history of #Maharashtra is so full of pride that it should be written in golden letters.  So now we have to start with us to preserve that...!!
 This poem is about hope from this spirit world.  Don't forget to like and share if you like.
           The poem is self-written and composed.  Apologies if there is a mistake.  Be sure to share your opinion in the comment box..!!

    #Maharashtra My

 History of Maharashtra
 of knights
 Creation of the Constitution
 Shahu Phule Ambedkar tradition
 Now of Maharashtra
 History
 I cultivated mine
 Cultural tradition itself
 Only!!

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

       Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

 ============================

#Maharashtra My#Maharashtra My


--------------------------------------------------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...