सौंदर्य हे प्रत्येक वेळेस आपापल्या पद्धतीने शोधले जाते. याच भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद....!
** सौंदर्य **
जबाबदारीची जाणीवच सौंदर्याची
परिभाषा सांगते; संघर्षाच्या काट्यांवर
अश्रूंच्या धारा यशस्वीतेच्या
शिखरावर चालते सौंदर्य
कशा शोधावे हे
संस्काराने कळते आणि ते संस्कार
कसे असावे .....
आपल्या मनसौंदर्याने कळते...!
सौंदर्य निसर्गाने फुलविलेले
मनाने फुलविलेले
कधी हसरे, कधी रडते
कधी फुगलेले,कधी रडविलेले
कधी मनसोक्त हसविणारे
तर कधी काळोखात
इवल्याशा पणती सोबत
सौंदर्य....🌹
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कवितेबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा. Thank you..!
Beauty is always discovered in its own way. This poem is composed from this spirit. The poem is autographed. Don't forget to like and share if you like. Thank you...!
**Beauty**
A sense of responsibility is beauty
The definition says; On the forks of conflict
Streams of tears of success
Beauty at the top
How to find out
Sanskar knows and that Sanskar
How to be...
You know with your mind beauty...!
Beauty blossomed by nature
Mind blown
Sometimes laughs, sometimes cries
Sometimes swollen, sometimes crying
Sometimes hilarious
Sometimes in the dark
With this grandmother
Beauty....🌹
✍️Savita Suryakanta Tukaram Lote
If you like the poem, don't forget to like and share. Be sure to give feedback about the poem in the comment box. Thank you..!