** अंतरीची ओढ **
मज घेऊन जाते
आठवणींच्या
त्याच शब्दांमध्ये
जेव्हा तो बोलून गेला
तुझे हात माझ्या हातात
असावा ...
मनातील कोपरा न कोपरा
फक्त तू असावी
आता ...
शब्द घेऊन जातात
त्याच आठव फुलांकडे
अंतरीच्या ओढीने..!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **मज घेऊन जाते **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..
Thank you..!!
*************************************