savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता विरह कविता सामाजिक कविता आयुष्य कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता विरह कविता सामाजिक कविता आयुष्य कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

माझी मर्यादा

        स्त्रियांच्या भावविश्वातील भावनेतून घेतलेली ही भावना आहे स्त्रीला कितीही स्वतंत्र असले तरी एक मर्यादा असते अशा वेळी स्त्री मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करण्याचे थोडाफार प्रयत्न केला गेला आहे कविता स्वरचित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!!

*** माझी मर्यादा ***
उंबरठ्याच्या आत असलेली भावना  
दुःखासोबत लपवून ठेवत 
नयन हसरे होतात 
नेहमीच्या मर्यादित भावना 

कधीतरी व्यक्त व्हायचे असते 
मन मोकळे करायचे असते 
पण आतील हदय हलते 
दुःखांच्या अश्रूत नयनाला 
सोबत न घेत...
सवयीप्रमाणे!! 

मनाला पाय फुटतात  
बेभान मन फिरून येते 
स्वप्नांच्या कल्पकतेचा रानात 
मुक्तपणे स्‍वतंत्र बंधने नसलेल्या 
मनासोबत.. 

चोहीकडे मन फक्त भिरभिरत 
उधळत राहते भान हरवून 
कितीही बंधने दिली तरी 
बेभान पळत राहती आपले मन  
बेभान मन परत 

आपल्याच मर्यादित क्षणांवर 
येउन विसावते शांत होत 
विचाराधीन होत शांत करत 
मनाला प्रश्नांची आकृती अमर्यादित परत 
उंबरठ्याच्या आत स्वतंत्र मन !!

      ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- माझी मर्यादा

            अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!
Thank you...!!
===========================

           This is a feeling taken from the feelings of the women in the world. No matter how independent a woman is, there is a limit. At such times, a little effort has been made to express the feelings that come to the mind of a woman in words. The poem is self-written.

 *** My Limits ***
 Feelings within the threshold
 Hiding with grief
 The eyes smile
 The usual limited feelings

 Sometimes it has to be expressed
 The mind wants to be free
 But the inner heart moves
 To the tearful eyes of sorrow
 Without taking ...
 As usual !!

 The mind breaks the legs
 The unconscious mind returns
 In the wilderness of the imagination of dreams
 Freely without independent restrictions
 With mind ..

 The mind just wanders towards   Chohi
 Loss of consciousness
 No matter how many restrictions
 Your mind keeps running unconscious
 Unconscious mind returns

 On your own limited moments
 Come and relax
 Calming being under consideration
 Unlimited return to the figure of questions to the mind
 Independent mind within the threshold !!

          ✍️®️©️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - My Limits

Be sure to leave feedback in the comment box.  If you like it, don't forget to like and share ..!
 Thank you ... !!
 =========================
 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...