savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता विरह कविता सकारात्मक कविता aayushavar kavita निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता विरह कविता सकारात्मक कविता aayushavar kavita निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

शब्द अबोल आहेत

***  शब्द अबोल आहेत ***

शब्द अबोल आहेत 
मनातली भाषा बोल आहे 
तरीही मर्यादित शब्द अबोल आहे 
अबोल आपलेच शब्द आपल्याशी 
शब्दाविना संवाद चालु आपलाच 
आपल्याशी क्षणाचाही विलंब न 
करता शब्द बोलके होतात 
आणि क्षणात परत 
शब्द अबोल...!!!
    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **  शब्द अबोल आहेत **

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


*************************************

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...