savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता विरह कविता स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता विरह कविता स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

प्रेमबिम

      
     प्रेमबिम 
मनाला धमकावून सांगत असते 
प्रेमबिम करायचं नसतं 
तरीही मन झुकत असते तिकडे 
डोळे शोधत असते त्याला 
त्याच्या चेहऱ्यावरील शांतमुद्रा 
पाहण्यासाठी..... 
तरीही,
मनाला धमकावीत असते 
प्रेम बिम करायचे नसते
प्रेम बिम करायचे नसते
       सविता तुकाराम लोटे 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...