*** 26 जानेवारी ***
माझे स्वातंत्र्य
माझे अस्तित्व
माझी अस्मिता
माझी समता
माझे न्याय
माझे विचार
माझी जबाबदारी
माझे अधिकार
माझ्या मी पणाचा हक्क
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
my freedom
my existence
my identity
my equality
my justice
my thoughts
my responsibility
my rights
My rights
✍️Savita Suryakanta Tukaram Lote