savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २० मे, २०२१

मनफुलपाखरु

---------मनफुलपाखरु------- 

मला संचार करून 
आले आपल्याच घरट्यात 
माहित नाही कुणाला 
शोधत गेले होते ते 

जगातील व्यवहार समजून 
फुलपाखरू झाले क्षणाक्षणाला 
गुंतून पडले गंधविना 
मोहाने मनपाखरू 

अचानक तोडली बंधने 
गंधहिन झालेली 
रोज - रोज मुक्तीची स्वप्ने 
फेकून दिली... 
व्यवहारवादी गंधात 

फुलले मी ....फुलपाखरासारखी 
फुलराणी होऊन
मनस्वी ठेवा
मनफुलपाखरू करून

               ----सविता तुकाराम लोटे----

/////////////////////////////////////////////

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...