जय-भीम या शब्दाची ताकद ही कोणत्याही शब्दांमध्ये मांडता येते आहे. कविता स्वरचित स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
** जय भीम **
जय भीम
जगण्याची वाट आहे
माणुसकीची
जय भीम
बंड नाही
बंडाविरुद्ध लढण्याची
तलवार आहे
माणुसकीची
जय भीम
अधिकार जगण्याचा
हक्क अंमलबजावणीचा
आणि प्रगतीचा
जय-भीम
विद्रोह, पेटून उठण्याचा
अत्याचाराला पायबंद
करण्याचा...
मानवतेच्या विचारधारेला
सर्वदूर पोहोचविणारे
शब्द आहे
जय भीम
आहे समान अधिकाऱ्यांची कास
संविधानाच्या कलमावरती
अन्यायाविरुद्ध लढण्याची
एकमेव धारदार शस्त्र आहे
जय भीम
जगण्याची वाट आहे
माणसांना माणूस म्हणून
जगण्याची नवीन
पायवाट आहे
जय भीम..!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **जय भीम **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!
Thank you..!!
===========================
** Jai Bhim **
Jai Bhim
Waiting to survive
Of humanity
Jai Bhim
No rebellion
To fight the rebellion
There is a sword
Of humanity
Jai Bhim
The right to live
Enforcement of rights
And progress
Jai-bhim
Rebellion, burning up
Stop tyranny
To do ...
To the ideology of humanity
Far reaching
Is the word
Jai Bhim
Is the cas of the same officers
Article of the Constitution
To fight against injustice
Is the only sharp weapon
Jai Bhim
Waiting to survive
To man as man
New to survival
There is a footpath
Jai Bhim .. !!
✍️🏻©️®️Savita Tukaram Lote
✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
Title: - ** Jai Bhim **
Be sure to leave feedback in the comment box. If you like it, don't forget to like and share .... !!
Thank you .. !!
=========================