savitalote2021@bolgger.com

मराठी कवितामराठी साहित्यइंग्लिश हिंदी मराठी कविताआयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कवितामराठी साहित्यइंग्लिश हिंदी मराठी कविताआयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

.......without rising.....न उमटताच

   कधी कधी भावना व्यक्त करू शकत नाही तसेच काही शब्द काही भावविश्वातील कितीही इच्छा असली तरी लिहू शकत नाही. कदाचित ते कागदावर उमटतच नाही. ते फक्त मनाच्या आतल्या अंतर्मनामध्ये संवाद साधत असतो.
       त्या संवादावर लिहिलेली ही छोटीशी कविता....! कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

.......न उमटताच.....

कधी कधी मनात खूप शब्द 
असतात... 
शब्दांना काव्यात आणि 
काव्याला कवितेत मांडावे 
असे वाटत राहते पण 
मनातील शब्द सर्वच 
उमटत नाही 

बघता बघता विचार पूर्णविराम 
घेतात ...
आणि नवीन प्रवासाला 
निघून जातात काव्यात न जाता 
कवितेत न जाता 
फक्त मन तळावर रेंगाळत 
संपून जातात 
गर्दीत मनातील
कागदावर ....
न उमटताच ......!!
    
       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया. प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद....!!!❤


=============================




           Sometimes can't express feelings and can't write some words no matter how much desire there is in some emotions.  Maybe it doesn't show up on paper.  It only communicates within the mind within the mind.
       This short poem written on that conversation....!  The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.

 .......without rising.....

 Sometimes too many words in mind
 are...
 Words to poetry and
 Poetry should be presented in poetry
 It seems so
 All the words in the mind
 does not arise

 Stop thinking
 take...
 And to a new journey
 They leave without going to the poem
 without going into poetry
 Just crawling on the bottom of the mind
 ends
 Mind in the crowd
 On paper...
 As soon as...!!

       ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
      Your reaction to your sense of arrival.  Be sure to write the feedback in the comment box thanks....!!!❤

======❤❤❤❤❤❤❤❤=======

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...