savitalote2021@bolgger.com

विरह कविता प्रेम कविता स्त्री कविता Marathi kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह कविता प्रेम कविता स्त्री कविता Marathi kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ११ जून, २०२१

शेवटचा किनाराही तूच **❤**

    **शेवटचा किनाराही तूच **❤**

विरहाच्या शेवटचा किनाराही तूच 
गालावरी खळीच्या हसूचे 
शेवटचे ❤❤हसूही तूच 
कोंदण सुखाचे हळूचं हृदयाचा 
आतल्या आत तूच 
उरलेल्या विरहाचे वादळ तूच 
आठवांच्या सावल्यांच्या हसूचे 
नाव तूच....❤
माझा पापण्यात ओलावा तूच 
व्याकुळतेने भावनेला वावर तूच 
नयनात साठविलेले 💔आसवे तूच  
जीवनाचा श्वासही तूच 
पूर्णत्वाच्या परीकल्पनेचा भास अजूनही तूच अंधाराने ग्रासलेला 💔💔घायाळ नजर तूच 
आनंदाच्या शेवटचा किनाराही तूच ❤❤
विरहाचा शेवटचा किनारही तूच!!!

           ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 

✍️©️savita Tukaram Lote
----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...