savitalote2021@bolgger.com

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

|| Seedling sprouts new || बियांना अंकुर नवीन

|| बियांना अंकुर नवीन ||

रानात काट्यांच्या संगतीने 
मनसोक्त फिरावे 
मनात असली चलबिचल तरी 
नवपेरणीच्या बियांना अंकुर 
नवीन येईल.... 
जगणे हेच सुखाचे नाव आहे 
....अबोल होऊनी चालावे अशी 
सुखाची पायवाट आहे..!!
असला जरी सोबत पारिजात हा 
तरी रोज फुलण्याचे सुख आहे 
रानात काट्यांच्या संगतीने 
मनसोक्त फिरावे हे एक 
सुख आहे ...!!

         ©️®️✍️Savita Tukaramji Lote
          शीर्षक :-  बियांना अंकुर नवीन 

   आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
===####==##lotesavita===######

||  Seedling sprouts new ||

 In the company of thorns in the forest
 Turn around
 Though the mind is fickle
 Germination of new seeds
 New will come ....
 Living is the name of happiness
 .... to walk without speaking
 Happiness is a step .. !!
 Even so, owning one is still beyond the reach of the average person
 However, it is a pleasure to bloom every day
 In the company of thorns in the forest
 This is one of them
 Happiness is ... !!

 ©️®️✍️🏻Savita Tukaramji Lote
 Title: - Seed sprouts new

 Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!

----🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹-----

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...