.....निराशा....
निराशेच्या डोहात
समाधान
एका ....
थेंबाच्या पावसाचे
उजळून येते
हिरवीगार धरणी
नवनिर्मितीच्या नवीन संकल्पना
पूर्ण करत श्रावण फुलतो
फुले फुलता
चेहरेही फुलतात
निराशेच्या डोहातून
बाहेर येत..!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!!!
.....Disappointment....
despair
Solution
single ....
thembachya pavsache
Ujoon Yete
hirvigar dharani
new concept
full kart shravan fulto
fluff up
face blown up
hopeless dohatun
Out here..!!
️✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your coming your feedback .Make sure to write your feedback in the comment box and don't forget to like and share...!!!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤