savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

श्रीकृष्णा.....❤

......श्रीकृष्णा.....❤

जुळते  आहे सुर माझे 
तुझ्या सुरेल बासरीत
या क्षणाला 
पावलांचा जडपणा 
आता नको 
घे तुझ्या प्रेमळ 
सावली 
मला तुझ्या 
सुरेल बासरीच्या 
सुरेलपणात....
आयुष्यभर माझ्या 
श्रीकृष्णा.....❤

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!




......Shri Krishna.....❤

 It matches my tune
 In your melodious flute
 At this moment
 Heaviness of the feet
 Not now
 Take your love
 shadow
 me your
 Of melodious flute
 In harmony...
 My whole life
 Shri Krishna.....❤

 ✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


..आशय....

....आशय.... 

 कुणीतरी मला बोलून गेले 
आजकाल तुझ्या कविता 
आशयविनाच असतात 
असे वाटते तेव्हा मीच बोलून गेले 
जड अंतकरणाने 
कवितेचा सूर हा आयुष्याचा सुर असतो 
कधी शब्दापलीकडे बघ!
कवितेत सापडेल तूच स्वतः 
नजरेचा चष्मा बदलेल 
तेव्हा झटकन आशयाच्या गाभाऱ्यातील
सत्यसोबत भिडेल 
तुझ्या भावना 
ओलावलेल्या...!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!





....Contents....

 Someone spoke to me
 Your poems these days
 They are without content
 When I felt that way, I spoke up
 With a heavy heart
 The melody of poetry is the melody of life
 Sometimes look beyond words!
 You will find yourself in the poem
 Eyeglasses will change
 Then quickly into the core of the content
 Will collide with the truth
 your feelings
 Moist...!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


रिकाम्या जागा

      कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती आयुष्यातील ती जागा निर्माण करते ती कधीही कोणी घेऊ शकत नाही.  मनात खूप सारे स्वप्न आणि आशा निर्माण करतात आणि अचानक निघून जातो.
      आपल्या आयुष्यातून...!!
          या भावविश्वातून ही कविता घेतलेली आहे. कविता स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!             तुमच्या येण्याची जाणीव तुमचे कमेंट्स होय. धन्यवाद...!💕


*** रिकाम्या जागा***
रिकामा जागा कधीच 
भरल्या जात नाही 
आठवणींच्या आरशामध्ये  
बघताना आरसा माझाच 
माझ्याच आठवांचा  
कधी काळी सजविलेला 
मागे राहतात फक्त 
रिकाम्या जागा 
कधीही भरून न निघणाऱ्या 
प्रयत्न खूप करून सुद्धा 
न भरणारी 
खरी गंमत तर तेव्हाच असते 
रिकाम्या जागा फिरायला तयार होतात 
मनात आणि अधिकच 
रिकाम्या होत जातात 
बागेतील सुकलेल्या फुला पानांसारखे 
एकट्याच सौंदर्य - गंधहीन
आपल्याच रिकाम्या जागा 
रिकाम्या जागा कधीच भरल्या जात नाही आठवणींच्या आरशांमध्ये...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 





Sometimes in life a person creates that space in life that no one can ever take.  A lot of dreams and hopes arise in the mind and suddenly it goes away.
 From our life...!!
 This poem is taken from this sentiment.  The poem is composed.  If you like, don't forget to like and share...!  The sense of your presence is your comments.  Thank you...!💕


 *** blank space ***


 Never an empty space
 is not filled
 In the mirror of memories
 Looking at the mirror is mine
 My eighth
 Sometimes decorated
 Just stay behind
 empty space
 Irreplaceable
 Even after trying so hard
 Unpayable
 The real fun is then
 Vacancies are ready to move
 In mind and more
 become empty
 Like dried flowers and leaves in the garden
 Beauty alone - odorless
 Your own empty space
 Empty spaces are never filled in the mirrors of memories...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


=============================

....कृष्ण प्रेम....

     राधा कृष्णाचे प्रेम हा अलौकिक सोहळा आहे. राधा कृष्णाला आपली प्रेम भावना व्यक्त करताना कधीतरी मी तुझ्या प्रेमात का पडले हे याही शब्द सांगितले  असेल. त्याच भाव विश्वातून ही कविता शब्दबद्ध केलेली आहे. कविता स्वलिखित स्वरचित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला. विसरू नका.

... कृष्ण प्रेम....

माझेच प्रेम 
मला तुझ्यात मिळाले 
म्हणून रंगले 
मी तुझ्या 
प्रेमळ बासरीतील 
मनमोहक 
सुरांसोबत मनसोक्त...!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...! 


💕💕💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤

           Radha Krishna's love is a supernatural ceremony.  While expressing his feelings of love to Radha Krishna, he may have said the words why I fell in love with you sometime.  This poem is worded from the same spirit world.  If you like the poem, please like and share it.  don't forget


.... love Krishna ....

 my own love
 I got into you
 So painted
 I'm yours
 In the loving flute
 adorable
 Mindful with the tunes...!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕🌹

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...