savitalote2021@bolgger.com

आयुष्य कविता प्रेम कविता सकारात्मक कवितासामाजिक कविता मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य कविता प्रेम कविता सकारात्मक कवितासामाजिक कविता मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

... हसताना .......

     .... हसताना .......

त्याला ती दिसलीच आज 
हसताना मनसोक्त आपलेपणात 

निर्मळ झऱ्यासारखी हसरी वाहत 
अवगत नसलेले शब्द घेऊन 

उगाच हसण्याचा प्रयत्न असावा 
विषयावरही न बोलता 

काहीतरी हरविण्याचा 
तितकासा प्रयत्नच जणू 

त्याला ती दिसलीच आज 
हसताना कोरडेपणाने पूर्णवेळ 

खळखळणाऱ्या झऱ्यासारखी 
जगताना 

खळखळणाऱ्या  झऱ्यासारखी जगताना

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


.... while smiling ....

 He saw her today
 Laughing in contented belonging

 Laughter flows like a pure spring
 Taking unfamiliar words

 You should try to smile
 Without even talking about the subject

 to lose something
 So much effort

 He saw her today
 Laughing dryly full time

 Like a bubbling spring
 while living

 Living like a bubbling spring

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

                Aware of your coming your feedback .Make sure to write your feedback in the comment box and don't forget to like and share.


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...