याच भावविश्वातून ही कविता आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
.....सत्य आताचे .....
आजचे प्रश्न कदाचित उद्या
हास्यास्पद होतील
जसे कालचे प्रश्न झाले
तसे.....
आजचा उडणारा पालापाचोळा
काल हिरवा होता
निसर्गसौंदर्य होते पण
आज फक्त कचरा.....
म्हणून काल आजच्या विचारांमध्ये
आता विसरू नेका
कारण तोच आपला आहे...
जाणारे जातील
हसणारे हसतील
नाक मुरडणारे मुरडतील
पाया आपटणारे आपटतील
आणि चुकली करणारे
फक्त ते करत राहतील
म्हणून पालापाचोळा होऊन
फक्त उडवू नका
पालापाचोळ्याचा वापर खत
म्हणून नव निर्मितीसाठी करा
नवविचारनां सोबत घेऊन
नवीन सौंदर्य निर्मितीसाठी
सत्य आताचे
हेच आहे...!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ...सत्य आताचे .....
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
Ayushya is a code, Ayushayat, how many questions, and how many answers, but yes, it is Mojta, it is not. He doesn't do a truth talk yet. Today's question is udyache tech ase nahi. Mahnoon positive tekde bagha, they change..!! Oh come true.
Yach Bhavvishvatun only poetry has come. Avadalyas Like and Share Karayla Visru Naka.
.....the truth comes.....
question today
would be funny
like asking questions
Since then.....
Aajcha Udanara Palapachola
would have been dead
being a natural beauty
Today's garbage.....
Mahnoon Kaal Aajchaya Vicharamdhe
Now Visru Neka
Cause you have come...
Jaanere caste
Hasnare Hasteel
nose bleed
Found aaptanare emergency
and chuckle
Faqt te kart raheel
Mhnoon Palapachola Houn
Fakt Udvu Naka
palapacholyacha vapar letter
Manoon make a new marriage
innovations sobat gheoon
new beauty maker
truth comes
Hech aah...!!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Title: :- ...Satya Aatache.....
Aaplya yanyachi janiv apalya reaction ho. Do not give and like and share your feedback in the comment box…
=============================🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤