रोजच्या जीवनात इतकी स्पर्धा असते की जीवनाच्या रंगमंचावर सर्व काही दिसत असून सुद्धा कधी कधी त्या न दिसण्याचा स्पर्धेतला एक मानबिंदू ठरतो....
या आशयातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!
.....जाणवत राहते...!!
भास होत राहतो
भिजलेल्या नयनासोबत
ऊन सावलीचा खेळ
रंगमंचावर
चालूच.....
दिसतात ते ही
उघड्या डोळ्यांनी कळतच
आपल्या आरशातील
प्रतिबिंब होऊन जातात
भिजलेल्या
नयनातील
आपलीच वेडी आशा
नयनांच्या सोबतीने
आपल्याच सावलीसोबत
आपलीच स्पर्धा
असावी कदाचित नाही,
असावीच...
जाणवत राहते...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
=====🍁🍁🍁🍁🍁❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁❤
There is so much competition in daily life that even though everything is visible on the stage of life, sometimes its non-appearance becomes a point of competition....
This poem is composed from this content. The poem is self-written and composed. Don't forget to like and share if you like. Thank you...!!
.....keeps on knowing...!!
Feels
It seems to be happening
With a drenched Naina
A game of sun and shadow
on stage
To be continued.....
They look like this
You can see with open eyes
In your mirror
They become reflections
drenched
in Nayana
Your own crazy hope
Along with Nayan
With your own shadow
Your own competition
maybe not
Must be...
Keep feeling it...!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
==========💕💕💕💕💕🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🌹🌹🌹🌹🌹🌹