आयुष्यात कधी कधी आपल्याला माहीत असते ,काही प्रसंग काही घटना काही संदर्भ काही स्पष्टीकरण हे पूर्णविराम झालेला असतो तरी मनाला समजून सांगणे हे फार कठीण असते आणि त्यात मन गुंतत जाते.
या आशयाची ही कविता. त्या भाव विश्वातील या भावनेला शब्द देण्याचा हा प्रयत्न कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.💕💕💕❤❤❤🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹
....गुंतने ....
गुंतने माहीत नसले तरी
पूर्णविरामा नंतर दुसरे वाक्य चालू होते
हे माहित आहे क्षणभराची ओळख
दुर्लक्ष करता येत असली तरी
कधीतरी दाही दिशा ती
ओळखीची करून देते
कुठल्या क्षणाला कुठल्या वेळेला
खिडकीबाहेरच्या अंधारात सोसाटाने
वाहणाऱ्या वाऱ्यासोबत ती
अधिक घट्ट जवळची होते
सावली मनाची ओलावून जाते
चढत्या सूर्यासोबत ती अधिक बोल
चांदणी झुरते जीवाला जीव
लावणारी सावली शोधते
काळीज फुलत नसले तरी गोड मनाचा
नवीन आभास निर्माण होतो
गुंतने माहीत नसले तरी
आनंद मात्र त्याच भावनेचा
वाटते गोड तरी मनाला
वाटते मनाला गोडवा कधी
आकाशाला कवेत घ्यावेसे तर कधी
असलेल्या क्षणांना दूर लोटत
अबोला काही क्षणांनी येणार
रंगाची उधळण संपलेली
मनाचे कवडसे नष्ट झालेले
थांबा एक नवीन तुफान घेऊन
धुळीचे कण कधी अश्रू देऊन
जातात माहित नसते
गुंतने माहित नसले तरी पूर्णविरामानंतर
दुसरे वाक्य चालू होते
दुसरे वाक्य चालू होते....!! 💔💕
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
💕💕💕❤❤❤🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹
Sometimes in life we know, some events, some events, some references, some explanations are full stop, but it is very difficult to understand the mind and the mind gets involved in it.
This poem of this content. This attempt to give words to this feeling in that emotional world is a poem written and composed. Don't forget to like and share if you like.!!💕💕💕❤❤❤🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
....involvement ....
Although not known by engagement
The second sentence continues after the full stop
This is known as a momentary recognition
Although it can be ignored
Sometime in the right direction
Makes acquaintance
At any moment at any time
Whispering in the darkness outside the window
She along with the blowing wind
was more closely related
The shadow dampens the mind
Say it more with the rising sun
The moon shines brightly
Planter seeks shade
Sweet-hearted, though not blooming
A new impression is created
Although not known by engagement
But happiness is the same feeling
It feels sweet to the heart
When the heart feels sweet
Sometimes I want to touch the sky
Throwing away the moments
Abola will come in a few moments
The splash of color is over
The heart is destroyed
Stop taking a new storm
Dust particles sometimes with tears
Do not know
After a full stop, although not known by the concatenation
The second sentence continues
The second sentence continues...!! 💔💕
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=========================================================