savitalote2021@bolgger.com

वेदना कविता प्रासंगिक कविता विरह कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वेदना कविता प्रासंगिक कविता विरह कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

निशब्द

     निशब्द  

वाईटपणाचा सीमा 
गाठल्या 
गहिवरून 
असंख्य संवेदना सोसण्याची 
बेसावध प्रयत्न आपोआपच 
वलय 
फरक करून 
अनपेक्षित 
मनमोकळा शब्द 
भेटण्यासाठी ...
मिळवायचे होते 
वास्तव सुंदर 
सदाफुलीसारखे 
टवटवीत,
पण मौनच!
अस्वस्थ कल्लोळ सावलीचा
टवटवीत फुललेला 
अबोल ...
शब्दांच्या घागरी
मूक.... 
घमेंडखोर...
कळायचाही आधी
अंत... 
तळ्याकाठावरिल भ्रमासारखे 
गहिवरून 
निशब्द!!!
          सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...