savitalote2021@bolgger.com

निसर्ग कविता सकारात्मक कविता स्त्री कविता विरह कविता प्रेम कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग कविता सकारात्मक कविता स्त्री कविता विरह कविता प्रेम कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ मे, २०२१

सर

         ------सर -----
अवेळी आजही आला
झाडा पानांना भिजून गेला 
माझ्या मनाला भिजून गेला 
वाटत, जावे आता 
सोबतीला... 
पायात बळ आलेच 
नाही 
अंगावर सर झेलण्याचे 
कोसळणारा पाऊस 
कोसळत राहिला झाडांवर 
जमिनीवर आणि सोबत न भिजता 
कडेला नयनांच्या 
अबोल शब्दांच्या सोबतीला 
सप्तसुरांच्या सरीचा 
बेधुंद संगीतामध्ये!

   ✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

  //////////////////////////////////

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...