कधी कधी जीवनात अशा ही भावना येऊन जातात की, त्यावेळी शब्द कमी पडतात. आलेले अनुभव त्या शब्दांचा समोर त्या प्रसंगांचा समोरही वर चढून जातात आणि त्यावेळी आयुष्यात आयुष्य सुखी करण्यासाठी तो हिशोब मांडावा लागतो.
त्या भावविश्वातून ही कविता लिहिली गेलेली आहे. कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
** हिशोब **
आयुष्याचा हिशोब
मांडायचा
कोणता गणित
हे माहीत झाले की
आयुष्य बहुतेक सुखकर
होत असावी जणू
पण ते गणित
आयुष्याच्या कोणत्या
वळणावर येत असेल
ते वळण जर माहित झाले
तर
आयुष्याचे गणित
बेरजेत येत असावे
हिशोब आयुष्याचा...!!!
✍️सविता तुकाराम लोटे
®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** हिशोब ******
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
Thank you .....!!
Sometimes in life such feelings come and go, then words fall short. The experiences that come up go up in front of those words and even in front of those occasions and at that time one has to give an account to make life happier.
This poem has been written from that world. The poem is self-written and self-written. Don't forget to like and share if you like.
** account **
The calculation of life
To present
Which math
It turned out that
Life is mostly pleasant
It seems to be happening
But that's math
Which of life
Will be coming to a turn
If they knew the turn
So
The mathematics of life
Must be coming together
Account of life ... !!!
©️®️Savita Tukaram Lote
©️®️Savita Tukaramji Lote
Title: - ***** *account *****
Awareness of your arrival is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!
Thank you ..... !!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔🌹🌹💔💔🌹🌹💔💔💔💔💔💔💔💔💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓®️®️®️®️®️©️©️©️©️©️®️®️®️©️©️©️®️®️©️©️©️©️®️®️©️©️®️©️®️©️®️©️®️©️®️❤🌹❤🌹