savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कविता सामाजिक कविता विद्रोही कविता Marathi kavita poem mi ani mi ✍️🏻©️savita tukaram lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कविता सामाजिक कविता विद्रोही कविता Marathi kavita poem mi ani mi ✍️🏻©️savita tukaram lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३१ मे, २०२१

आपलीच आपल्यासोबत असलेली!!!

     आपलीच आपल्यासोबत असलेली

जिंकू आपण आपल्याच विचारांना 
मोहात पाडणार्‍या स्वार्थी बनविणाऱ्या विचारांसोबत....

जिंकू आपण आपलाच भावनांना 
ज्या अहंकाराच्या मार्गावरून जाताना 
अपमानित करतात आपल्याच ध्येयांना 

आपलेच युद्ध आपल्यासोबत 
भीतीच्या पलीकडे पायाखाली चिरडून
जिंकू, लढाई अशाच विचारांसोबत... 

कारण ती जिंकता येते 
आपलीच आपल्यांसोबत असलेली
आपलीच आपल्यासोबत असलेली!!!

    ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 

-------------@--@@@-----------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...