savitalote2021@bolgger.com

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

*** शृंगार माझा ***

     ***  शृंगार माझा ***

उधळण माझीच मला आरशात 
मधाळलेला नयनांची मिठी माझीच  
काळजात भिडणारा 
शृंगार माझा 

माझीच स्पर्धा शब्दांच्या मिठीत 
जणू गालावरील सजलेला गालीच्या 
बहरून येते भान हरपूनी 
शृंगार माझा

धुंद प्रीतीचा हळव्या वाऱ्यासोबत 
ओठांवर गुलाबी लाली 
मनी गंधाळलेल्या क्षणात...
शृंगार माझा

कपाळावरील बिंदी जणू माझी 
माझ्याच स्वप्नांची जाणीव 
सौंदर्यात भर घाली 
रातराणीचा सुगंधासोबती
शृंगार माझा

कंगण हातातली 
पायातली जोडवी पैंजण
माझ्याच सोनपावलांची 
सप्तपदी शिदोरी माझीच
शृंगार माझा

        

            #✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 #©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  शृंगार माझा ***

           अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!
==========================

** गुरफटलेली मी **

** गुरफटलेली मी **

गुरफटलेली मी 
अन्यायाने 
आता मात्र 
जागी झालेली 
कारण सोबतीला आहे 
फलकावरील तो रंग काळा(शिक्षण)... 
गात आहे कोकिळासारखे 
शब्दांचे सुरेलसुर घेऊन
 
गुरफटलेली मी 
बंधनाने 
आता मात्र 
स्वतंत्र मुक्त 
कोणत्याही रंगाची बांधिलकी 
नसलेली मनसोक्त 
फुलपाखरासारखी 
संचारकरीत.... 

गुरफटलेली मी 
अबोल होऊन 
आता मात्र बोलकी 
झालेली स्वतःच्या 
अन्यायाविरुद्ध आवाज 
उठविण्यासाठी 
आकाशात गरुड झेप 
घेत आहे 
स्वतःच्या स्वरक्षणासाठी..!!


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**** गुरफटलेली मी ****

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...


===========================

*** भीम माझा आहे ***

     

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी क्रांती केली जी भूतो न भविष्य होती. कारण आर्थिक,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक इत्यादी सर्वच क्रांत्या झाल्या पण त्या एक - एकट्या पण बाबासाहेबांनी या सर्वांना घेऊनची क्रांती करून दाखविली आणि जिंकली सुद्धा. 

        या भावविश्वातून ही कविता आहे स्वलिखित स्व स्वरचित आहे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अभिप्राय द्यायला विसरू नका.

** भीम माझा आहे ***

पुढे - पुढे चालताना 
मागे वळून जरूर पाहू 
आज गरज आहे त्यांची 
समोर असलेल्या शत्रूवर 
राज्य करू..... 
एकमेकास साहाय्य करू 
हातात हात घेऊन 
आता 
एकाच दिशेने 
पाऊल टाकावे  
भिमाने दिलेल्या शिकवणीवर 
क्रांती झाली 
आपल्यासाठी 
आपले जग बदलले 
आपल्यासर्वांसाठी 
नीतिमत्ता न्यायाची 
नव धम्माची पायवाट  
दिली 
या बदलामागे 
भीमा माझा 
एकटा धावला 
जिंकला स्वार्थापुढे 
क्रांतीने ..!!!
या क्रांतीची आग 
जागी ठेवूया 
मनात आणि कृतीत 
अन्यायाविरुद्ध विषमतेविरुद्ध 
आवाज  
उठावू उभे राहूनी 
ताठमानेने.... 
आपल्या हक्कांसाठी 
झुकते माप न घेता 
करू क्रांती आपल्या 
अधिकारांसाठी....
पुढे-पुढे चालतांना 
मागे वळून जरूर पाहू 
ध्येयगाठण्यासाठी आपले 
पुढेपुढे चालतांना मागे 
वळून जरुर पाहू या 
सोबत माझ्या  
भीमराय आहे...
भीमराय आहे....!!!!


          # ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 #©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** भीम माझा आहे ***

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

===========================

Dr.  The revolution carried out by Babasaheb Ambedkar which was the future without ghosts.  Because all the economic, social, political, educational and religious revolutions took place but they were all alone but Babasaheb took them all and made a revolution and won.

 If you like this poem, don't forget to like and share.  Don't forget to leave feedback.


* Bhim is mine ***

 Moving forward
 Let's look back
 They are needed today
 On the enemy in front
 Rule .....
 Let's help each other
 Holding hands
 Now
 In the same direction
 Take a step
 On the teachings given by Bhima
 The revolution took place
 For you
 Our world has changed
 For all of you
 Of righteousness and justice
 The footsteps of the new Dhamma
 Given
 In return for this change
 Bhima is mine
 Ran alone
 Won by selfishness
 Revolution .. !!!
 The fire of this revolution
 Let's put it in place
 In mind and in action
 Against injustice, 
 against inequality
 Voice
 Stand up
 Stubbornly ....
 For your rights
 Without bending measurements
 Let's revolutionize your
 For rights ....
 Walking forward
 Let's look back
 Yours to achieve the goal
 Back while walking forward
 Let's turn around and see
 With me
 It's awesome ...
 Bhimrai is .... !!!!


 # ©️®️✍️🏻 Savita Tukaram Lote

 # © ®️Savita Tukaramji Lote
 Title: - *** Bhim is mine ***

 Be sure to leave feedback in the comment box.  Don't forget to like and share if you like.
 Thank you .. !!

 =========================

 
 

** जय भीम **

         जय-भीम या शब्दाची ताकद ही कोणत्याही शब्दांमध्ये मांडता येते आहे. कविता स्वरचित स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

** जय भीम **

जय भीम 
जगण्याची वाट आहे 
माणुसकीची 

जय भीम 
बंड नाही 
बंडाविरुद्ध लढण्याची 
तलवार आहे 
माणुसकीची 

जय भीम 
अधिकार जगण्याचा 
हक्क अंमलबजावणीचा 
आणि प्रगतीचा

जय-भीम 
विद्रोह, पेटून उठण्याचा 
अत्याचाराला पायबंद 
करण्याचा... 
मानवतेच्या विचारधारेला 
सर्वदूर पोहोचविणारे 
शब्द आहे

जय भीम 
आहे समान अधिकाऱ्यांची कास 
संविधानाच्या कलमावरती 
अन्यायाविरुद्ध लढण्याची  
एकमेव धारदार शस्त्र आहे 

जय भीम
जगण्याची वाट आहे 
माणसांना माणूस म्हणून 
जगण्याची नवीन 
पायवाट आहे 
जय भीम..!!

           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **जय भीम **

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!
Thank you..!!


===========================

** Jai Bhim **

 Jai Bhim
 Waiting to survive
 Of humanity

 Jai Bhim
 No rebellion
 To fight the rebellion
 There is a sword
 Of humanity

 Jai Bhim
 The right to live
 Enforcement of rights
 And progress

 Jai-bhim
 Rebellion, burning up
 Stop tyranny
 To do ...
 To the ideology of humanity
 Far reaching
 Is the word

 Jai Bhim
 Is the cas of the same officers
 Article of the Constitution
 To fight against injustice
 Is the only sharp weapon

 Jai Bhim
 Waiting to survive
 To man as man
 New to survival
 There is a footpath
 Jai Bhim .. !!

 ✍️🏻©️®️Savita Tukaram Lote

        ✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - ** Jai Bhim **

 Be sure to leave feedback in the comment box.  If you like it, don't forget to like and share .... !!
 Thank you .. !!

 =========================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...