काही शब्दांना खुळेपणाने घेतले की त्यातही
काही नवीन अर्थ असते तोच अर्थ
मनाला प्रफुल्लित उत्साहीत
आनंदित व जगण्यासाठी बळ देते
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
** त्याच हसू ** त्याच हसू मनाला जगण्याचे बळ देते रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता जगण्याची रीच शिकवते त्याच हसू चेहऱ्यावर स्माईल ...