savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कविता आयुष्य कविता मराठी कविता चारोळी मराठी लेख सुविचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कविता आयुष्य कविता मराठी कविता चारोळी मराठी लेख सुविचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

* निवांत **

** निवांत ** 

निवांत वाटेवर 
चालताना 
निवांतपणा 
भेटतच नाही 
तो नेहमी 
भेटतो वर्दळीमध्ये 
आयुष्याच्या 
अपूर्ण वेळी 
शांततेमध्ये 
अवतीभवतीच्या 
गोंगाटसोबत!! 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================


** relax **

 On the way to rest
 while walking
 Relaxation
 Not meeting
 He always
 See you in the circle
 of life
 In the imperfect tense
 in silence
 around
 Along with the noise!!

©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=============================


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...