वलय शून्यातून निर्माण होते
तरंगणारे पाण्यात गोलाकार
आयुष्यही असेच माझ्या तुझ्या
नात्यातील वर्तुळासारखी फिरत
✍️🏻©️सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- वलय शून्यातून निर्माण होते
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
Thank you
*************************************