savitalote2021@bolgger.com

विरह कविता प्रेम कविता aayushavar kavita virah kavita positive thoughts poem Marathi love kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह कविता प्रेम कविता aayushavar kavita virah kavita positive thoughts poem Marathi love kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

** I have to say it once **एकदा सांगायच आहे

** एकदा सांगायच आहे  **

मनातल माझा सांगण्यासाठी 
एकदा भेटायचे आहे 
नयनातील आसवे तुझ्या 
प्रेमळ हाताच्या स्पर्शाने 
पुसायचे आहे 
गालावरील आनंद भरून आलेल्या 
हृदय भावनेला तुझ्याजवळ 
सांगायचे आहे... थरथरत्या 
ओठांनी थरथरत्या हातांनी 
गुलाबद्यायचा आहे 
माझ्याच बागेतील..!! 
तुझ्या माझ्या प्रेमाची साक्षी 
म्हणून लावलेला गुलाबपुष्पाचे 
खूप झाले,  सहज भेटणे आता 
मूळ मुद्द्यावर येण्यासाठी 
वेळ काढून भेटायचे आहे 
कारण तुझे प्रेम अनुभवायचे आहे 
तुझ्या नयनाच्या साक्षीने 
तुझ्या प्रेमाच्या साक्षीने 
शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत 
राहायचे आहे...
ओंजळीत प्रेमाची भीक घेऊन..!!
हेच एकदा सांगायचे आहे 
तुझ्या प्रेमाची फुले वेचण्यासाठी 
एकदा भेटायचे आहे..!!!!!!!


             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** एकदा सांगायच आहे  **


        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



** I have to say it once **


 To tell my heart
 Want to meet once
 The tears in your eyes
 With the touch of a loving hand
 To wipe
 Filled with joy on the cheeks
 The feeling of the heart is with you
 I mean, trembling
 Lips trembling with hands
 I want to give a rose
 In my own garden .. !!
 Witness your love for me
 So planted roses
 It's too much, easy to meet now
 To get to the point
 Want to meet in time
 Because I want to feel your love
 By the witness of your eyes
 By witnessing your love
 Living to the last breath
 Want to stay ...
 By begging for love in the palm of your hand .. !!
 This is what I want to say once
 To pick the flowers of your love
 Want to meet once .. !!!!!!!

            ✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
       Title: - ** I have to say it once **

             Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
 

*************************************


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...